बिश्नोई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्रामुख्याने, भारताच्या राजस्थान राज्यात राहणारा एक लोकसमुदाय. या जमातीची स्थापना गुरु जंभेश्वर यांनी केली. प्राणी व झाडे यावर यांचे विशेष प्रेम आहे. यात, २९ मार्गदर्शक तत्वांचे पालन काटेकोरपणे केल्या जाते. भूतदया यापैकी प्रमुख आहे.
या नावाचे गाव थारच्या वाळवंटात आहे.तेथे ही जमात प्रामुख्याने आढळते.