थारचे वाळवंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थारचे वाळवंट भारत व पाकिस्तानातील वाळवंट आहे. हे भारताच्या राजस्थान राज्यात आहे.