फ्रांसिस फोर्ड कोपोला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्रांसिस फोर्ड याच्याशी गल्लत करू नका.
| फ्रांसिस फोर्ड कपोला | |
|---|---|
| जन्म | एप्रिल ७, इ.स. १९३९ डेट्रॉइट ,मिशिगन ,अमेरिका |
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| कार्यक्षेत्र | पटकथालेखन, निर्मिती, दिग्दर्शन |
| प्रमुख चित्रपट | अपोकॅलिप्स नाऊ |
| पुरस्कार |
ऑस्कर पुरस्कार गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोल्डन ग्लोब पुरस्कार |
| आई | कारमाइन कपोला |
| पत्नी | एलेनॉर जेसी नेल, (१९६३-) |
| अपत्ये | ३ |
फ्रांसिस फोर्ड कोपोला (एप्रिल ७, इ.स. १९३९) हा ऑस्कर पुरस्कार विजेता पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याच्या द गॉडफादर या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसर्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा इ.स. १९७४ साली दुसरा व इ.स. १९९० साली तिसरा भाग प्रदर्शित झाला.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||||||