द गॉडफादर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द गॉडफादर
Godfather ver1.jpg
निर्मिती वर्ष १९७२
भाषा इंग्लिश, सिसिलियन, लॅटीन
देश अमेरिका
निर्मिती अल्बर्ट रूडी
दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कपोला
कथा मारिओ पुझो
पटकथा मारिओ पुझो,फ्रान्सिस फोर्ड कपोला
संकलन मार्क लॉब, विलियम रेनॉल्ड्स, मरे सोलोमन, पीटर झिनर
छाया गॉर्डन विलीस
संगीत निनो रोटा ,कारमाइन कपोला
प्रमुख कलाकार मार्लन ब्रँडो,ऍल पचिनो , जेम्स कान ,रॉबर्ट डुव्हाल,डायाना कीटन
प्रदर्शित मार्च १५,इ.स. १९७२ (अमेरिका)

नोव्हेंबर १,इ.स. १९७२ (ऑस्ट्रेलिया)

पुरस्कार ऑस्कर पुरस्कार
आय.एम.डी.बी वरील पान

द गॉडफादर हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला मारिओ पुझो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस कोप्पोला यांचे असून मुख्य भूमिका मार्लन ब्रान्डो, अल पाचिनो यांची आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचे १९७४ दुसरा व १९९० मध्ये तिसरा भाग प्रदर्शित झाला.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये