पोप पॉल चौथा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पॉल चौथा (जून २८, इ.स. १४७६:कॅप्रिग्लिया इर्पिना, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १५५९:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी पियेत्रो कराफा असे होते.
| मागील: पोप मार्सेलस दुसरा |
पोप मे २३, इ.स. १५५५ - ऑगस्ट १८, इ.स. १५५९ |
पुढील: पोप पायस चौथा |

