पोप ग्रेगोरी तेरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप ग्रेगोरी तेरावा (जानेवारी ७, इ.स. १५०२:बोलोन्या, इटली - एप्रिल १०, इ.स. १५८५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव उगो बॉनकंपान्यी असे होते.
| मागील: पोप पायस पाचवा |
पोप मे १३, इ.स. १५७२ - एप्रिल १०, इ.स. १५८५ |
पुढील: पोप सिक्स्टस पाचवा |

