पोप पायस पाचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप पायस पाचवा (जानेवारी १७, इ.स. १५०४:बॉस्को, इटली - मे १, इ.स. १५७२:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव अँतोनियो घिस्लियेरी असे होते.


मागील:
पोप पायस चौथा
पोप
जानेवारी ७, इ.स. १५६६ - मे १, इ.स. १५७२
पुढील:
पोप ग्रेगोरी तेरावा


वैयक्‍तिक साधने