पोप कॅलिक्स्टस दुसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप कॅलिक्स्टस दुसरा ( :क्विंगी, फ्रांस - डिसेंबर १३, इ.स. ११२४:रोम) हा बाराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव व्हियेनचा ग्विदो असे होते.
| मागील: पोप गेलाशियस दुसरा |
पोप फेब्रुवारी १, इ.स. १११९ - डिसेंबर १३, इ.स. ११२४ |
पुढील: पोप ऑनरियस दुसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |