पोप ऑनरियस दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ऑनरियस दुसरा (?? - फेब्रुवारी १३, इ.स. ११३०:रोम) हा डिसेंबर २१, इ.स. ११२४ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.

याचे मूळ नाव लँबर्तो स्कानाबेची होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.