पोप इनोसंट बारावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट बारावा (मार्च १३, इ.स. १६१५:स्पिनाझोला, इटली - सप्टेंबर २७,इ.स. १७००:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव अँतोनियो पिन्याटेली असे होते.
| मागील: पोप अलेक्झांडर आठवा |
पोप जुलै १२, इ.स. १६९१ - सप्टेंबर २७, इ.स. १७०० |
पुढील: पोप क्लेमेंट अकरावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |