पोप क्लेमेंट अकरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट अकरावा (जुलै २३, इ.स. १६४८:उर्बिनो, इटली - मार्च १९, इ.स. १७२१:रोम) हा अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी फ्रांसेस्को अल्बानी होते.
| मागील: पोप इनोसंट बारावा |
पोप नोव्हेंबर २३, इ.स. १७०० - मार्च १९, इ.स. १७२१ |
पुढील: पोप इनोसंट तेरावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |