पोप इनोसंट तेरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप इनोसंट तेरावा (मार्च १३, इ.स. १६१५:स्पिनाझोला, सिसिली-सप्टेंबर २७, इ.स. १७००:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव अँतोनियो पिग्नाटेली असे होते.


मागील:
पोप अलेक्झांडर आठवा
पोप
सप्टेंबर १२, इ.स. १६९१ - सप्टेंबर २७, इ.स. १७००
पुढील:
पोप क्लेमेंट अकरावा


वैयक्‍तिक साधने