पोप अलेक्झांडर सातवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अलेक्झांडर सातवा (फेब्रुवारी १३, इ.स. १५९९:सियेना, इटली - मे २२, इ.स. १६६७:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव फाबियो चिगी असे होते.
| मागील: पोप इनोसंट दहावा |
पोप एप्रिल ७, इ.स. १६५५ - मे २२, इ.स. १६६७ |
पुढील: पोप क्लेमेंट नववा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |