पोप इनोसंट दहावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट दहावा (मे ६, इ.स. १५७४:रोम - जानेवारी ७, इ.स. १६५५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता पांफिली असे होते
| मागील: पोप अर्बन आठवा |
पोप सप्टेंबर १५, इ.स. १६४४ - जानेवारी ७, इ.स. १६५५ |
पुढील: पोप अलेक्झांडर सातवा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |