पोप अलेक्झांडर सहावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्झांडर सहावा
Alexander VI - Pinturicchio detail.jpg
जन्म नाव रोडेरिक बोर्हा
पोप पदाची सुरवात ऑगस्ट ११, १४९२
पोप पदाचा अंत ऑगस्ट १८, १५०३
मागील इनोसंट आठवा
पुढील पायस तिसरा
जन्म १ जानेवारी, १४३१ (1431-01-01)
हातिवा, व्हॅलेन्सिया, स्पेन
मृत्यू १८ ऑगस्ट, १५०३ (वय ७२)
Rome, इटली
अलेक्झांडर नाव असणारे इतर पोप
यादी

अलेक्झांडर सहावा (जानेवारी १, इ.स. १४३१:हातिवा, व्हॅलेन्सिया, स्पेन - ऑगस्ट १८, इ.स. १५०३:रोम) हा इ.स. १४९२ ते मृत्युपर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव रोडेरिक बोर्हा होते. उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे कायद्याची पदवी मिळवली.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


मागील:
पोप इनोसंट आठवा
पोप
ऑगस्ट ११, इ.स. १४९२ऑगस्ट १८, इ.स. १५०३
पुढील:
पोप पायस तिसरा