पोप इनोसंट आठवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप इनोसंट आठवा (इ.स. १४३२:जिनोआ, इटली - जुलै २५, इ.स. १४९२:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी बतिस्ता सिबो असे होते.


मागील:
पोप सिक्स्टस चौथा
पोप
ऑगस्ट २९, इ.स. १४८४ - जुलै २५, इ.स. १४९२
पुढील:
पोप अलेक्झांडर सहावा


वैयक्‍तिक साधने