Jump to content

पळसधरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पळसदरी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
पळसधरी

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता पळसधरी, रायगड जिल्हा
गुणक 18°53′4″N 73°19′15″E / 18.88444°N 73.32083°E / 18.88444; 73.32083
मार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
जोडमार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
अंतर ९४
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
पळसधरी रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
पळसधरी रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

पळसधरी हे रायगड जिल्ह्याच्या पळसधरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. सह्याद्री पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे.

पळसधरी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कर्जत
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
केळवली
स्थानक क्रमांक: ३६ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०३ कि.मी.


बाह्य दुवे

[संपादन]