परेश मोकाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परेश मोकाशी हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी हरिश्‍चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट दिग्दशिर्त केला होता.