पंचक (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंचक या पानावरून पुनर्निर्देशित)
पंचक
दिग्दर्शन जयंत जठार
निर्मिती माधुरी दीक्षित, श्रीराम नेने
प्रमुख कलाकार दिलीप प्रभावळकर, आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, भारती आचरेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ५ जानेवारी २०२४



पंचक हा २०२३चा[१] राहुल आवटे आणि जयंत जठार दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे आणि माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी RnM मूव्हिंग पिक्चर्स अंतर्गत निर्मिती केली आहे.[२] या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, संपदा कुलकर्णी आणि दीप्ती देवी यांच्या भूमिका आहेत.[३] अंधश्रद्धा आणि मृत्यूची भीती असलेल्या कुटुंबाभोवती ही कथा फिरते.[४] हे ५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.[५]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Madhuri Dixit produces Marathi film 'Panchak', hits theaters Jan 5". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2024-01-02. 2024-01-05 रोजी पाहिले.
  2. ^ "माधुरी दीक्षित यांच्या आगामी 'पंचक' सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला". झी २४ तास. 2023-12-05. 2023-12-23 रोजी पाहिले.
  3. ^ "माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमात 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत". एबीपी माझा. 2023-11-03. 2023-12-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Panchak Movie: आदिनाथ कोठारेने उघड केली 'पंचक'ची मिस्ट्री, चित्रपटाच्या नावाचा काय आहे अर्थ?". साम टीव्ही. 2023-12-21. 2023-12-23 रोजी पाहिले.
  5. ^ "Panchak (Marathi) movie box office collection| budget| cast & director| hit or flop?". moviehint.in (इंग्रजी भाषेत). 2024-01-09. 2024-01-09 रोजी पाहिले.