न्यू यॉर्क सिटी सबवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू यॉर्क सिटी सबवे
MTA New York City Subway logo.svg
NYC Subway R142 on the 4 R160A on the M.jpg
स्थान न्यू यॉर्क शहर
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग २४
मार्ग लांबी 369 कि.मी.
एकुण स्थानके ४६८
दैनंदिन प्रवासी संख्या ५०,८६,८३३[१]
सेवा आरंभ ९ ऑक्टोबर १८६३[२]
मार्ग नकाशा

NYC subway-4D.svg

न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील टोकियो, मॉस्कोसोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्सब्राँक्स ह्या चार नगरांना जोडते.


संदर्भ[संपादन]

  1. Subway and Bus Ridership Statistics 2009. New York Metropolitan Transportation Authority. April 28, 2010 रोजी पाहिले. This source does not reflect the opening of a free transfer at the South Ferry – Whitehall Street station in March 2009.
  2. The IRT main line, which is considered to be the first New York City "subway" line, opened in 1904; however, the Ninth Avenue Line, a predecessor elevated railroad line, operated its first trial run on July 3, 1868, according to Facts and Figures 1979–80, published by the New York City Transit Authority See also nycsubway.org, and the West End Line railroad opened in 1863. A small portion of the latter line's original right-of-way is still in daily use near Coney Island.[१]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: