न्यू ऑर्लिन्स सेंट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू ऑर्लिन्स सेंट्सचा लोगो

न्यू ऑर्लिन्स सेंट्स (इंग्रजी: New Orleans Saints) हा अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९६६ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर एकदा सुपर बोल जिंकला आहे.


[संपादन] गॅलरी


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये