न्यू यॉर्क जायंट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू यॉर्क जायंट्सचा लोगो

न्यू यॉर्क जायंट्स (इंग्रजी: New York Giants) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगर क्षेत्रामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९२५ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर ४ वेळा एनएफएल चँपियनशिप तर ४ वेळा सुपर बोल जिंकला आहे.

[संपादन] गॅलरी


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये