न्यूटन (एकक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे बल मोजण्याचे एक एकक आहे.हे, एक किलोग्राम वस्तूमान असलेल्या पदार्थास १ मीटर प्रती सेकंद इतकी गती देण्यास सक्षम असणारे बल आहे.आयझॅक न्यूटन यांचा मान ठेवण्यास या एककास त्यांचे नाव देण्यात आले आहे.

  • १ किलोन्यूटन=१००० न्यूटन

पृथ्वीवर १ किलोन्यूटन सूमारे १०१.९७१६२ किलोग्राम भाराइतके असते. परंतू प्रत्यक्ष वापरात याला ढोबळमानाने १०० इतकेच गणले जाते.