निकोलॉ माक्याव्हेल्ली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| निकोलॉ माक्याव्हेल्ली Niccolò Machiavelli (इटालियन) |
|
|---|---|
| जन्म | ३ मे, इ.स. १४६९ फ्लोरेन्स, इटली |
| मृत्यू | २१ जून, इ.स. १५२७ (वय: ५८) फ्लोरेन्स, इटली |
| राष्ट्रीयत्व | पोर्तुगीज |
| नागरिकत्व | इटालियन |
| कारकिर्दीचा काळ | रानिसां |
| स्वाक्षरी | |
निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- माक्याव्हेल्ली: तत्वज्ञानावरील एनसायक्लोपीडिया. स्टॅनफर्ड विद्यापीठ. (इंग्लिश मजकूर)
- पुस्तके. (इंग्लिश मजकूर)