निकोलस कोपर्निकस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकोलस कोपर्निकस

निकोलस कोपर्निकस (फेब्रुवारी १९,१४७३ - मे २४,१५४३) हा पोलंडमधील गणितज्ञखगोलशास्त्रज्ञ होता. याने ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यास पाखंडी ठरवून त्याचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.