आई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आई अथवा माता ही आपल्या मुलाची अथवा अपत्याची स्त्रीलिंगी जन्मदात्री असते. वडिल हे अपत्याचे पुल्लिंगी जन्मदाते असतात.
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
आई,थोर तुझे उपकार कुणी ते फेडू शकेल का? ऐरावती वरचे रत्न देऊनी कुबेरही ऋणमुक्त होईल का?
किंव येते त्या अभाग्यांची नसे ज्याना ती माउली दुर्भागी ते असती नसे ज्याना तिची साउली
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी \प्रत्येक आईला आपल्या मुलाची उन्नत्ती पाहून असंच वाटत असणार. ते कसं आणि त्या मुलाला आईला काय सांगायचं आहे ते खालील कवितेत लिहीले आहे. उन्नत्ती माझी उन्नत्ती पाहून आई, न्याहळले मी तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाला अन सप्तरंगाचे धनूष्य दिसले मला रंग होता त्रुप्तीचा जांभळा कुतुहलाचा निळसर कौतुकाचा निळा कर्तव्य पुर्तीचा हिरवा देवाच्या कृतज्ञतेचा पिवळा शाबास्कीचा संत्र्या सम अन अभिमानाचा लाल आई स्विकार माझ्या साष्टांग नमस्काराला देतो वचन मी तुला नाही डगमगणार मी पाहूनी संकटाला नाही उन्मत्त होणार मी पाहूनी उत्कर्षाला राहिन नतमस्तक मी पाहूनी [...]
