नबं तुकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नबं तुकी

विद्यमान
पदग्रहण
१ नोव्हेंबर, इ.स. २०११
मागील जारबोम गमलीन

जन्म ७ जुलै, १९६४ (1964-07-07) (वय: ४९)
पापुम पारे जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म ख्रिश्चन

नबं तुकी (जन्म: ७ जुलै १९६४) हे भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०११ सालापासून ह्या पदावर असलेले तुकी २००८ ते २०१२ दरम्यान अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे[संपादन]