द्रव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्रव हे पदार्थाचे मूल रुप मानले जाते. द्रव ही अशी स्थिती आहे की ज्या मध्ये पदार्थाच्या कणांना मुक्तपणे फिरता येते. पाणी हे द्रवाचे उदाहरण आहे.

[संपादन] द्रव मोजमापे