देओदोरो दा फॉन्सेका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मार्शल मनुएल देओदोरो दा फॉन्सेका (उच्चार:mɐnu'ɛw deo'dɔɾu da fõ'sekɐ) (ऑगस्ट ५, इ.स. १८२७ - ऑगस्ट २३, इ.स. १८९२) हा ब्राझिलचा पंतप्रधान होता.
याने सम्राट पेद्रो दुसर्याला पदच्युत करून सत्ता हातात घेतली होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |