पेद्रो दुसरा, ब्राझिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेद्रो दुसरा
डोम
Pedro II of Brazil Paris 1887.jpg
६० वर्षिय पेद्रो दुसरा, १८८७
CoA Empire of Brazil (1847-1889).svg
अधिकारकाळ ७ एप्रिल १८३१ - १५ नोव्हेंबर १८८९
राज्याभिषेक १८ जुलै १८४१
पूर्ण नाव पेद्रो दि अल्कँतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गाँझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक
पूर्वाधिकारी पेद्रो पहिला

पेद्रो दुसरा (डिसेंबर २, इ.स. १८२५ - डिसेंबर ५, इ.स. १८९१) हा ब्राझिलचा दुसरा व शेवटचा सम्राट होता.

याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कँतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गाँझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक असे होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये