दिमित्री मेंडेलीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिमित्री मेंडेलीव

इल्या रेपिन यांनी काढलेले दिमित्री मेंडेलीव यांचे व्यक्तिचित्र (इ.स. १८८५)
पूर्ण नाव दिमित्री इवानोविच मेंडेलीव
जन्म फेब्रुवारी ८, १८३४
तोबोल्स्क, रशिया
मृत्यू फेब्रुवारी २, १९०७
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
निवासस्थान रशिया
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यसंस्था सेंट पीट्सर्सबर्ग तंत्रज्ञान संस्था
सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठ
ख्याती मूलद्रव्यांची आवर्तन सारणी
वडील इवान पावलोविच मेंडेलीव
आई मारिया दिमित्रिएव्ना मेंडेलीवा

दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्तन सारणी तयार केली.

मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.

वैयक्‍तिक साधने