द गॉडफादर (चित्रपट)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
द गॉडफादर | |
---|---|
दिग्दर्शन | फ्रान्सिस फोर्ड कपोला |
निर्मिती | अल्बर्ट रूडी |
कथा | मारिओ पुझो |
पटकथा | मारिओ पुझो,फ्रान्सिस फोर्ड कपोला |
प्रमुख कलाकार | मार्लन ब्रॅंडो, ॲल पचिनो, जेम्स कान, रॉबर्ट डुव्हाल, डायाना कीटन |
संकलन | मार्क लॉब, विलियम रेनॉल्ड्स, मरे सोलोमन, पीटर झिनर |
छाया | गॉर्डन विलीस |
संगीत | निनो रोटा ,कारमाइन कपोला |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | नोव्हेंबर १,इ.स. १९७२ (ऑस्ट्रेलिया) |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
|
द गॉडफादर हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला मारिओ पुझो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांचे असून मुख्य भूमिका मार्लन ब्रान्डो, अल पचिनो यांची आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग १९७४मध्ये तर तिसरा भाग १९९०मध्ये प्रदर्शित झाला.