त्सांग्यांग ग्यात्सो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
त्सांग्यांग ग्यात्सो (इ.स. १६८३:तवांग, अरुणाचल प्रदेश - नोव्हेंबर १५, इ.स. १७०६:गोंगानोर, चीन) हे तिबेटच्या दलाई लामांचा सहावा अवतार होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |