त्रिमूर्ति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्रिमूर्ति हे हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णुशिव हे तीन देव आहेत. हिंदू पुराणानुसार सूष्टीची रचना (ब्रह्मदेव), देखभाल (विष्णु) व विघटनाची (शंकर) जबाबदारी त्रिमूर्तिंकडे आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये