डॉन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मॉस्को शहराच्या दक्षिणपूर्व भागाकडे असलेल्या नोवोमोस्कोव्हस्क या शहातून निघून, सुमारे २००० कि. मी. चा प्रवास करून डॉन नदी अझोव्ह समुद्राला मिळते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |