डेन्व्हर पोस्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डेन्व्हर पोस्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. अमेरिकेतील सर्वाधिक खपाच्या ५० वृत्तपत्रांतील एक असलेल्या पोस्टच्या रोज २,५५,४५२ रविवारच्या आवृत्तीच्या ७ लाखांपेक्षा जास्त प्रती खपतात.[१] या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला महिन्यातून ४६ लाख लोक भेट देतात.[२]
पुलित्झर पुरस्कार [संपादन]
आत्तापर्यंत डेन्व्हर पोस्टला आठ वेळा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे.
- १९६४: संपादकीय व्यंगचित्रे - पॉल कॉन्राड
- १९६७: संपादकीय व्यंगचित्रे - पॅट ऑलिफांट
- १९८४: छायाचित्रण - अँथोनी सुआऊ
- १९८६: समाजसेवा हरवलेल्या मुलांवरील मालिकेबद्दल - पॅट ऑलिफांट
- २०००: घडत असलेल्या बातम्या - कोलंबाईन हाय स्कूल हत्याकांडाबद्दल
- २०१०: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[३]
- २०११: संपादकीय व्यंगचित्रे - माइक कीफ[४]
- २०१२: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[५]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ 2006 Top 100 Daily Newspapers in the U.S. by Circulation.
- ↑ Denver Post Media Press Kit, http://mediakit.denverpost.com/audience.html
- ↑ http://www.pulitzer.org/citation/2010-Feature-Photography
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ http://www.pulitzer.org/citation/2012-Feature-Photography