टिंबक्टू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टिंबक्टू
Timbuktu

Timbuktu Mosque Sankore.jpg

टिंबक्टू is located in माली
टिंबक्टू
टिंबक्टूचे मालीमधील स्थान

गुणक: 16°46′33″N 3°0′34″W / 16.77583, -3.00944गुणक: 16°46′33″N 3°0′34″W / 16.77583, -3.00944

देश माली ध्वज माली
प्रदेश टिंबक्टू
लोकसंख्या  
  - शहर ५४,५४३


टिंबक्टू (फ्रेंच: Tombouctou) हे पश्चिम आफ्रिकेच्या माली ह्या देशातील एक शहर आहे. हे शहर नायजर नदीपासून १५ किमी अंतरावर सहाराच्या दक्षिण कडेवर वसले आहे.

१२व्या शतकात स्थापन झालेले टिंबक्टू हे एक ऐतिहासिक शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. येथे अनेक मुस्लिम विद्वान वास्तव्य करीत असत व बरेच मौल्यवान इस्लामिक ग्रंथ येथे सापडले आहेत. आजच्या घडीला मात्र ह्या शहराची दुरावस्था झाली आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत