नायजर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायजर नदी
Niger river at Koulikoro.jpg
मालीमधील कौलिकोरो हे गाव
उगम गिनी
६,००० (अदमासे) मी.
मुख गिनीचे आखात (अटलांटिक महासागर)
लांबी ४,१८० कि.मी.
देश गिनी, माली, बेनिन, नायजर, नायजेरिया
सरासरी प्रवाह ५,५८९ मी³/से
पाणलोट क्षेत्र २१,१७,७०० किमी²
नायजर नदीचा मार्ग व पाणलोट खोरे

नायजर ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. ४,१८० किमी लांबीची ही नदी आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाची (नाईलकाँगो खालोखाल) मोठी नदी आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये