टायटन (उपग्रह)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नैसर्गिक रंगामध्ये टायटन |
|
| कक्षीय गुणधर्म | |
|---|---|
| अर्धदीर्घ अक्ष: | १२,२१,८७० किमी |
| वक्रता निर्देशांक: | ०.०२८८ |
| परिभ्रमण काळ: | १५.९४५ दिवस |
| कक्षेचा कल: | ०.३४८५४° |
| कोणाचा उपग्रह: | शनी |
टायटन (रोमन: Titan ; ग्रीक: Τῑτάν) हा शनीचा सर्वांत मोठा उपग्रह असून नैसर्गिक उपग्रहांमध्ये घन वातावरण असणारा एकमेव उपग्रह आहे. १६५५ साली ख्रिस्तीयान ह्यूजेन्स या डच खगोलशास्त्रज्ञाने हा उपग्रह शोधला. टायटनावरील वातावरण थंड, म्हणजे उणे १७९ अंश तापमानाचे आहे. तो पृथ्वीवरून सुमारे १६ दिवस अंतरावर आहे. पाण्याऐवजी मिथेन आणि इथेनच्या रूपात द्रवरूप कर्बोदकांचे त्यावर अस्तित्व आढळते.