परिभ्रमण काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परिभ्रमण काळ म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूला दुसर्‍या वस्तूभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा काळ.