ज्युपिटर (रोमन देव)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
"ज्युपिटर" आणि "ज्युपीटर" इथे पुनर्निर्देशित होतात. शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, ज्युपिटर (निःसंदिग्धीकरण).
ज्युपिटर आणि थीटस
रोमन मिथकशास्त्रानुसार ज्युपिटर हा देवांचा राजा तसेच आकाश व वीज यांचा अधिपती आहे. ग्रीक मिथकशास्त्रातील झ्यूस व ज्युपिटर सारखेच आहेत.
| बारा ऑलिंपियन दैवते१ | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ग्रीक दैवते | झ्यूस | हिअरा | पोसायडन | डीमिटर | हेस्तिया | ऍफ्रडाइटी | अपोलो | ऍरीस | आर्टेमिस | अथेना | हिफॅस्टस | हर्मीस |
| रोमन दैवते | ज्युपिटर | जुनो | नेपच्यून | सेरेस | व्हेस्टा | व्हीनस | मार्स | डायाना | मिनर्व्हा | व्हल्कन | मर्क्युरी | |
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.