आर्टेमिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख रोमन देवता "आर्टेमिस" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आर्टेमिस (निःसंदिग्धीकरण).
आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. ग्रीक पुराणांनुसार ती शिकारीला मदत करणारी कुमारीका देवता तसेच चंद्र व कौमार्यतेची देवता गणली जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| बारा ऑलिंपियन दैवते१ | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ग्रीक दैवते | झ्यूस | हिअरा | पोसायडन | डीमिटर | हेस्तिया | ऍफ्रडाइटी | अपोलो | ऍरीस | आर्टेमिस | अथेना | हिफॅस्टस | हर्मीस |
| रोमन दैवते | ज्युपिटर | जुनो | नेपच्यून | सेरेस | व्हेस्टा | व्हीनस | मार्स | डायाना | मिनर्व्हा | व्हल्कन | मर्क्युरी | |
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.