अथेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Disambig-dark.svg
अथेनाचा पुतळा

अथेना ही ग्राक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराचे ग्रामदैवत अथेना आहे. घुबड ही या देवतेची निशाणी आहे.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.