हिअरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Disambig-dark.svg
लूव्र संग्रहालयातील हिअराचा पुतळा

हिअरा ही प्रमुख ग्रीक देवता व झ्यूसची पत्नी होती.ही देवता देवांची व स्वर्गाची राणी तसेच स्त्रीत्त्व, गृहस्थी व मातृत्त्वाची अधिष्ठात्री मानली जाते.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.