ज्याँ-पॉल सार्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्याँ-पॉल सार्त्र (इ.स. १९५० सालाच्या सुमारास)

ज्याँ-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींमधील तो अग्रणी तत्त्वज्ञ होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंत तो त्याने स्वीकारला नाही.

बाह्य दुवे [संपादन]