जॉन हेस्टिंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन हेस्टिंग्स (मराठी लेखनभेद: जॉन हेस्टिंग्ज ; इंग्लिश: John Hastings ;) (नोव्हेंबर ४, इ.स. १९८५; पेनरिथ, न्यू साउथ वेल्स - हयात) हा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून प्रतिनिधित्व केले.

बाह्य दुवे[संपादन]


ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.