जीवाष्म इंधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीवाष्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] स्रोत

पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येवून रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरु होते.

[संपादन] महत्त्व

जीवाष्म इंधने अतिशय महत्त्वाची आहेत कारण मानव त्यापासून लागणारी उर्जा हवी तशी व हवी तेंव्हा निर्माण करून घेतो.

[संपादन] मर्यादा

[संपादन] पर्याय

[संपादन] वातावरणावर परिणाम

[संपादन] अधिक वाचन

[संपादन] बाह्य दुवे

Debate