नफीसा खान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(जिया खान या पानावरून पुनर्निर्देशित)
| नफीसा खान | |
|---|---|
| जन्म | नफीसा खान २० फेब्रुवारी, १९८८ चेल्सी, लंडन |
| मृत्यू | ३ जून, २०१३ (वय २५) मुंबई |
| इतर नावे | झिया खान, जिया खान |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलिंग |
| भाषा | हिंदी |
नफीसा खान उर्फ जिया खान (फेब्रुवारी २०, इ.स. १९८८ - जून ३, इ.स. २०१३) ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. तिने २००७ साली नि:शब्द ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते.
३ जून २०१३ रोजी नफीसाने आपल्या मुंबई येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील नफीसा खानचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत