छांगछुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छांगछुन
长春
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

डावीकडच्या वरच्या कोपऱ्यापासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : चीलिन विद्यापीठातले पहिले रुग्णालय, दक्षिण छांगछुन तळे उद्यान, चोंगछिंग रस्ता, चीलिन टीव्ही मनोरा, छांगछुन सांस्कृतिक चौक, फिल्मनगरी
Changchun.png
चीलिन प्रांतांतर्गत छांगछुन शहराचे स्थान
छांगछुन is located in चीन
छांगछुन
छांगछुनचे चीनमधील स्थान

गुणक: 43°54′0″N 125°12′0″E / 43.9, 125.2गुणक: 43°54′0″N 125°12′0″E / 43.9, 125.2

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत चीलिन
क्षेत्रफळ २०,५३२ चौ. किमी (७,९२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २२२ फूट (६८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७६,७७,०८९
  - घनता ३६० /चौ. किमी (९३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.changchun.gov.cn/


छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे.

छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत