खाद्य व कृषी संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था
Food and Agriculture Organization of the United Nations (इंग्रजी)
منظمة الأغذية والزراعة للأمم المتحدة (अरबी)
联合国粮食及农业组织 (चिनी)
Organisation des Nations Unies pour l'alimentation et l'agriculture (फ्रेंच)
Продовольственная и сельскохозяйственная организация (रशियन)
Organización de las Naciones Unidas para la Agricultura y la Alimentación (स्पॅनिश)
FAO logo.svg
प्रकार विशेष संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना १६ ऑक्टोबर १९४५
मुख्यालय इटली रोम, इटली
संकेतस्थळ fao.org

संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे. आजच्या घडीला जगातील १९१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये